टी20 विश्वचषक 2026 साठी आतापर्यंत कोणकोणते संघ पात्र ठरलेत?

टी20 विश्वचषक 2026 साठी आतापर्यंत कोणकोणते संघ पात्र ठरलेत?

भारतीय संघ टी20 विश्वचषक 2026 चे यजमानपद भूषवणार असल्याने भारत आधीच पात्र ठरला आहे

भारताबरोबरच सह-यजमानपद भूषवणारा श्रीलंका संघही आगामी टी20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे

अफगाणिस्तानचा संघ टी20 विश्वचषक 2026 साठी पात्र ठरला आहे. त्यांनी 2024 हंगामात सुपर 8 मध्ये प्रवेश केला होता

2024 टी20 विश्वचषक सुपर 8 मध्ये पोहोचलेला ऑस्ट्रेलिया संघही पुढील हंगामासाठी पात्र ठरला आहे

बांगलादेश संघानेही 2026 टी20 विश्वचषकात खेळताना दिसणार आहे. त्यांनीदेखील 2024 स्पर्धेत सुपर 8 फेरी गाठली होती

Caption

इंग्लंडचा संघही 2024 टी20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीत पोहोचला होता. त्यामुळे तेही पुढील हंगामासाठी पात्र ठरलेत.

मागील हंगामात सुपर 8 फेरीत पोहोचलेला दक्षिण आफ्रिका संघही आगामी हंगामासाठी पात्र ठरलाय

2024 हंगामात विलक्षण कामगिरी करणारा अमेरिका संघही 2026 टी20 विश्वचषकासाठी पात्र ठरलाय

वेस्ट इंडिजचा संघही 2026 टी20 विश्वचषकात खेळण्यासाठी पात्र ठरला आहे

आयसीसी क्रमवारीच्या आधारे आयर्लंडचा संघ टी20 विश्वचषक 2026 साठी पात्र ठरला आहे

आयर्लंडप्रमाणे न्यूझीलंडचा संघही आयसीसी क्रमवारीच्या आधारे टी20 विश्वचषक 2026 साठी पात्र ठरला आहे

आयसीसी क्रमवारीच्या आधारे पाकिस्तानचा संघ टी20 विश्वचषक 2026 साठी पात्र ठरला आहे