टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वोच्च धावसंख्या (टाॅप-5) संघ

1) झिम्बाब्वे- झिम्बाब्वेने टी20 मध्ये एका डावात सर्वोच्च धावसंख्या केली आहे. (23 ऑक्टोबर 2024) रोजी खेळल्या गेलेल्या गॅम्बियाविरूद्धच्या सामन्यात 4 विकेट्स गमावून 344 धावा केल्या

2) नेपाळ- नेपाळने (27 सप्टेंबर 2023) रोजी मंगोलियाविरूद्धच्या सामन्यात 3 विकेट्स गमावून 314 धावा केल्या

3) भारत- भारताने (12 ऑक्टोबर 2024) रोजी बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात 6 विकेट्स गमावून 297 धावा केल्या

4) झिम्बाब्वे- या यादीत चौथ्याही स्थानी झिम्बाब्वे आहे. झिम्बाब्वेने (19 ऑक्टोबर 2024) रोजी सेशेल्सविरूद्धच्या सामन्यात 5 विकेट्स गमावून 286 धावा केल्या

5) अफगाणिस्तान- अफगाणिस्तानने (23 फ्रेब्रुवारी 2019) रोजी आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात 3 विकेट्स गमावून 278 धावा केल्या