ॲलिस्टर कुक- 2012 मध्ये कुकने आपल्या नेतृत्वाखाली इंग्लंडला 2-1 ने मालिका जिंकवून दिली होती
हॅन्सी क्रोन्ये- भारताला पहिल्यांदा घरच्या मैदानावर पराभूत करणारा दक्षिण आफ्रिकेचा क्रोन्ये कर्णधार आहे. त्याने 2-0 ने मालिका जिंकली होती