बाॅर्डर-गावस्कर ट्राॅफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टाॅप-5 गोलंदाज

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला पुढील महिन्यापासून सुरुवात होईल.

मागील दोन बाॅर्डर-गावस्कर मालिकेत टीम इंडियाचे वर्चस्व राहिले आहे.

बाॅर्डर-गावस्कर मालिकेत दोन्ही संघाचे गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत, बीजीटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल जाणून घेऊयात

बीजीटीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लाॅयनने सर्वाधिक 26 साामन्यात 116 विकेट्स घेतल्या आहेत

तर दुसऱ्यास्थानी भारताचा फिरकीपटू आर अश्विन आहे. त्याने 22 सामन्यात 114 विकेट्स घेतल्या आहेत

माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळेने बीजीटीच्या 20 सामन्यांनमध्ये एकूण 111 विकेट्स घेतल्या आहेत

चाैथ्या स्थानी माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगचा समावेश आहे. त्याने 18 सामन्यात 98 विकेट्स घेतल्या आहेत

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने बीजीटीच्या 16 सामन्यात 85 बळी घेतले आहेत.