टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2500 धावा करणारे टाॅप-5 फलंदाज

टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2500 धावा करणारे टाॅप-5 फलंदाज

पाकिस्तानच्या बाबर आझमच्या नावावर सर्वात जलद 2500 धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने 62 डावात 2500 धावा पूर्ण केल्या

या यादीत दुसऱ्यास्थानी मोहम्मद रिझवानचा सामवेश आहे. त्याने 65 डावात 2500 धावा पूर्ण केल्या आहेत

विराट कोहलीने 68 डावात 2500 टी20 धावा पूर्ण केल्या आहेत. या यादीत तो पहिला भारतीय आहे.

आरोन फिंचने 78 डावात 2500 टी20 धावा पूर्ण केल्या आहेत. या यादीत तो चाैथ्या स्थानी आहे

मार्टिन गुप्टिलने न्यूझीलंडसाठी सर्वात जलद 2500 टी20 धाव केल्या, त्याने ही कामगिरी 83 डावात केली