कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीरांची यादी (टाॅप-5)

कसोटीमध्ये सालामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सुनिल गावस्कर अव्वल स्थानी आहेत. त्यांनी भारतासाठी 9607 धावा केल्या

वीरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये ओपनिंग करताना 8124 धावा केल्या आहेत

या यादीत तिसऱ्या स्थानी गाैतम गंभीर आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ओपनिंग करताना 4119 धावा केल्या आहेत

मुरली विजयने कसोटी क्रिकेटमध्ये ओपनिंग करताना 3880 धावा केल्या आहेत

या यादीत पाचव्या स्थानी नवज्योत सिंग सिध्दू आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ओपनिंग करताना 2911 धावा केल्या आहेत