वनडेमध्ये सर्वाधिक वेळा रन आऊट होणारे टाॅप 5 खेळाडू

वनडेमध्ये सर्वाधिक वेळा रन आऊट होणारे टाॅप 5 खेळाडू

पाकिस्तानचा वसीम अक्रम हा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा धावबाद झाला आहे. तो 280 डावात 38 वेळा धावबाद झाला आहे

या यादीत दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा माजी फलंदाज इंझमाम उल-हक आहे. तो देखील 322 डावात 38 वेळा धावबाद झाला आहे

या यादीत तिसऱ्या स्थानी श्रीलंकेचा मार्वन अटापट्टू आहे. तो 230 डावात 37 वेळा धावबाद झाला आहे

भारताचा माजी कर्णधार अनुभवी फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन 308 डावात 32 वेळा धावबाद झाला आहे

ऑस्ट्रेलियचा दिग्गज मार्क वाॅ त्याच्या करिअरमध्ये 236 डावात 32 वेळा धावबाद झाला आहे