आयपीएल इतिहासातील टॉप-5 यशस्वी गोलंदाज; केवळ एकमेव वेगवान 

आयपीएलमधील टॉप-5 गोलंदाजांमध्ये 3 भारतीय आणि तिघेही फिरकी गोलंदाज आहेत. उर्वरित दोन गोलंदाज वेस्ट इंडिजचे आहेत.

आयपीएलच्या सर्वाधिक यशस्वी गोलंदाजांच्या यादीत युझवेंद्र चहल पहिल्या क्रमांकावर आहे. चहलच्या नावावर 159 सामन्यांमध्ये 205 विकेट्स आहेत

या यादीत भारतीय फिरकी गोलंदाज पियुष चावला दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 192 सामन्यात 192 विकेट्स आहेत

आयपीएलमधून निवृत्त झालेल्या ड्वेन ब्राव्होचे नाव यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलच्या 160 सामन्यांमध्ये 183 विकेट्स घेतल्या आहेत

भारताचा आणखी एक फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन चौथ्या क्रमांकावर आहे. अश्विनच्या नावावर 211 सामन्यात 181 विकेट्स आहेत

या यादीत फिरकी गोलंदाज सुनील नारायण पाचव्या क्रमांकावर आहे. नारायणाच्या नावावर 176 सामन्यांमध्ये एकूण 180 विकेट्स आहेत