कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा 600+ धावा करणारे टाॅप-5 संघ

ऑस्ट्रेलिया या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. ज्यांनी आतापर्यंत 34 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिकवेळा 600+ धावा केल्या आहेत

भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत 33 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 600+ धावा केल्या आहेत

आतापर्यंत इंग्लंड क्रिकेट संघाने 21 वेळा एका डावात 600 हून अधिक धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडीजने 20 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 600+ धावा केल्या आहेत

या यादीत पाचव्या स्थानी श्रीलंका क्रिकेट संघ आहे. ज्यांनी कसोटीच्या एका डावात 16 वेळा 600 हून धावा केल्या आहेत.