आईच्या निधनाानंतर अवघ्या दोन दिवसांनी खेळायला आला धोनीचा हा धुरंधर..आणि 12 वर्षांनंतर संघाला चॅम्पियन बनवले

धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज तुषार देशपांडेने क्रिकेटसाठी खूप संघर्ष केला आहे

देशपांडे ईएसपीएनक्रिकइन्फोला बोलताना सांगितले की, त्याच्या कारकिर्दीत त्याच्या आई-वडिलांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे

त्याची आई कॅन्सरने त्रस्त होती, 2017 हे वर्ष आमच्यासाठी खूप वाईट होते.

देशपांडे यांनी 2018 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. मार्च 2019 मध्ये त्याच्या आईचे निधन झाले. तिच्या निधनाने देशपांडे खूपच खचला होता.

आईच्या निधनाानंतर दोन दिवसांनी देशपांडे आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून इंदाैरला सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी खेळण्यासाठी गेला आणि दिल्लीविरुद्ध त्यांनी चार विकेट घेतल्या.

देशपांडेने या मोसमात चार रणजी सामन्यांमध्ये 17 बळी घेतले आणि मुंबईला 12 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी जिंकण्यात मदत केली