पुण्याच्या एमसीएवर किंग कोहलीची विराट कामगिरी, पाहा आकडेवारी

टीम इंडिया सध्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत व्यस्त आहे. ज्यामध्ये तीन कसोटी सामने खेळवले जात आहे

या कसोटी मालिकेत न्यूझीलंड 1-0 ने आघाडीवर आहे, अश्या स्थितीत दुसरा कसोटी सामना पुणे येथे आजपासून (24 ऑक्टोबर) होणार आहे

तर पुण्याच्या या ऐतिहासिक एमसीए स्टेडियमवर सटार फलंदाज विराट कोहलीची शानदार आकडेवारी आहे

एमसीए स्टेडियमवर विराट कोहलीने आतापर्यंत एकूण 12 आंतराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

किंग कोहली एमसीए स्टेडियमवर 12 सामन्यात 78.63 च्या सरासरीने 865 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 4 शतकांचा समावेश आहे

विशेष म्हणजे विराटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी ही (254*) ही याच मैदानावर खेळली आहे