विराट कोहली शेवटचा दुलीप ट्रॉफी कधी खेळला होता?

क्रिकेटविश्वातील महान फलंदाजांमध्ये विराट कोहलीची गणना होते. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत

कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 533 आंतरराष्ट्रीय सामन्यात 26492 धावा केल्या आहेत

कसोटीत 113 सामन्यांमध्ये 8848 धावा त्याच्या नावावर आहेत

विराटने वनडेत 295 सामन्यांत 13906 धावा फटकावल्या आहेत

टी20 क्रिकेटमध्ये 125 सामने खेळताना त्याने 4188 धावा केल्या आहेत

विराट कोहलीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत फक्त 2 वेळा दुलीप ट्रॉफीसाठी नाव दिले होते

त्याने 2010 मध्ये शेवटची दुलीप ट्रॉफी खेळली होती

2009-10 दुलीप ट्रॉफी हंगामात त्याने नॉर्थ झोनकडून खेळताना अर्धशतक केले होते

2008-09 हंगामात त्याला दुलीप ट्रॉफीसाठी निवडण्यात आले होते, परंतु खेळण्याची संधी मिळाली नव्हती