विराट कोहलीची शतकाची भूक संपली! शेवटची सेंच्युरी कधी केलीय?

कोहली बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात फ्लॉप ठरला.

त्याला दोन डावांत मिळून जेमतेम 23 धावा करता आल्या.

कोहलीने चेन्नई कसोटीतील पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 17 धावा केल्या.

यासह पुन्हा एकदा विराटच्या बॅटमधून शतकी खेळी पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न अधुरे राहिले.

विराटने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचे शतक 15 नोव्हेंबर 2023 ला केले होते.

वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सामन्यात त्याने 121 धावा केल्या होत्या.