‘महामुकाबल्या’त धोनीला टक्कर देण्यासाठी इशान घेतोय यष्टीरक्षणाची ‘स्पेशल ट्रेनिंग’, VIDEO पाहिला का?

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान स्पर्धेतील पहिलीच लढत आयपीएलच्या इतिहासात ५ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि ३ वेळेस आयपीएल ट्रॉफी पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघांमध्ये पार पडणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाचा युवा … ‘महामुकाबल्या’त धोनीला टक्कर देण्यासाठी इशान घेतोय यष्टीरक्षणाची ‘स्पेशल ट्रेनिंग’, VIDEO पाहिला का? वाचन सुरू ठेवा