लॉर्ड्सवरील दारुण पराभवानंतर स्टोक्स तिसऱ्या कसोटीत खेळणार? इंग्लंडच्या हेड कोचने दिले उत्तर

लॉर्ड्स कसोटीमध्ये (इंग्लंड विरुद्ध भारत, दुसरी कसोटी) झालेल्या दारुण पराभवानंतर इंग्लंड क्रिकेट संघ गंभीर दबावाखाली आला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, इंग्लंड संघ आता अष्टपैलू बेन स्टोक्सला तिसऱ्या कसोटीसाठी परतण्यास सांगू शकतो. बेन स्टोक्सने मानसिक तणावामुळे अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. मात्र, त्याच्या मुद्द्यावर इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांनी मंगळवारी (१७ ऑगस्ट) महत्त्वाचे विधान केले … लॉर्ड्सवरील दारुण पराभवानंतर स्टोक्स तिसऱ्या कसोटीत खेळणार? इंग्लंडच्या हेड कोचने दिले उत्तर वाचन सुरू ठेवा