fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

स्पर्धा रद्द झाली म्हणून विंबल्डन आयोजकांनाच मिळणार ९४६ कोटी रुपये

कोरोना व्हायरसमुळे विंबल्डन ग्रँडस्लॅम रद्द करण्यात आले आहे. परंतु या स्पर्धेचे आयोजक ऑल इंग्लंड क्लबला (एईएलटीसी) विम्याच्या रुपात १० कोटी पाऊंड म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ९४६ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी विंबल्डन १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर सर्वप्रथम रद्द करण्यात आले होते.

ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबने (All England Lawn Tennis Club) यावेळी स्पष्ट केले की, “कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) विंबल्डन चँपियनशिप २०२० (Wimbledon 2020 Championship) या वर्षी रद्द करण्यात येत आहे. ऑल इंग्लंड क्लब आणि व्यवस्थापन समितीने हा निर्णय घेतला आहे. १३४वी विंबल्डन चँपियनशिप आता २८ जून ते ११ जुलै २०२१ दरम्यान खेळली जाईल. आम्हाला ९४६ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.”

“ही स्पर्धा रद्द होण्याचा परिणाम या स्पर्धेशी जोडलेल्या लोकांना होणार आहे. यामध्ये खेळाडूंचा समावेश आहे. परंतु याबद्दल आम्ही विचार केला आहे आणि आम्ही यासाठी रणनीती तयार करत आहोत. हे निष्ठावंत कर्मचार्‍यांनाही लागू होते.”

गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

 गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

You might also like