“तीन दिवसांपासून अंथरुणावर पेन किलर घेत होतो”, राजस्थानला एकहाती सामना जिंकवून दिल्यानंतर रियान पराग भावूक
आयपीएल 2024 मध्ये गुरुवारी (28 मार्च) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी शानदार पराभव केला. संजू सॅमसनच्या संघाच्या...