कुस्ती

क्रिकेट विश्वातील ५ अतिशय सुंदर व हॉट महिला समालोचाक, पहा फोटो

क्रिकेट आणि ग्लॅमर यांचे जुने कनेक्शन आहे. यावरून तुम्ही विचार करत असाल की क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांच्या प्रेमकथेबद्दल सांगणार आहोत...

Read more

धक्कादायक! जपानच्या २२ वर्षीय महिला कुस्तीपटूंचा घरातच आढळून आला मृतदेह

मुंबई । जपानची २२ वर्षीय महिला कुस्तीपटू हाना किमुरा हिचे निधन झाले आहे. हानाचा घरातच संशयास्पद मृतदेह घरातच आढळून आला....

Read more

लाॅकडाऊनमध्ये भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंनी असा केला विवाह

सध्या इतर देशांप्रमाणे भारतातही कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. यादरम्यान आपण अनेक घटना घडताना पाहिल्या आहेत. ज्यामध्ये काही लोकांनी...

Read more

श्री साई स्पोर्ट्स क्लब नाशिककडून गरजूंना धान्य वाटप

कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले आहे. त्यामुळे भारतातही २५ मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण लॉकडाऊनमुळे गरीब जनतेला...

Read more

ब्रेकिंग- १ वर्षांनी पुढे ढकलले टिकोयो ऑलिंपिक्स, आजपर्यंत झालाय एवढा खर्च

तब्बल एक महिन्यांच्या चर्चा व जगभरातून येत असलेल्या दबामुळे टोकियो ऑलिंपिक्स एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. जुलै महिन्यात ही...

Read more

संपूर्ण यादी – शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा; ४८ खेळाडूंना मिळणार पुरस्कार

महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्रीडा महर्षि, मार्गदर्शक, खेळाडू यांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरव करण्यात येतो. काल(18...

Read more

राष्ट्रीय तालीम संघाची कार्यकारिणी जाहीर

पुणे। राष्ट्रीय तालीम संघाच्या अध्यक्षपदी श्री दामोदर टकले, कार्याध्यक्षपदी हिंदकेसरी पै. योगेश दोडके यांनी फेरनिवड करण्यात आली असून सर्वसाधारण सभेमध्ये...

Read more

ऑलिम्पिक पात्रतेसाठीच करणार प्रयत्न-कुस्तीपटू सुनील कुमार

पुणे। भारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर सुनील कुमार याला पुण्यातील स्वयंसेवी संस्था 'लक्ष्य' यांनी आपला पाठिंबा जाहीर केला असून त्यामुळे त्याच्या टॉकीओ...

Read more

भारतीय क्रीडापटूंनी अशा दिल्या देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…

आज संपूर्ण भारतात 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. करोडो लोक प्रजासत्ताक दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत आहेत....

Read more

खेलो इंडिया युथ गेम्स; कुस्तीत अमोल बोंगार्डे याला सुवर्ण

गुवाहाटी । खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात पदतालिकेत आघाडी कायम राखणा-या महाराष्ट्राला शुक्रवारी कुस्ती क्रीडा प्रकारातील एक सुवर्ण, चार...

Read more

खेलो इंडिया युथ गेम्स; कुस्तीत कल्याणी, सोनाली, भाग्यश्रीला सुवर्ण

गुवाहाटी । खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात कुस्ती क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने एकूण तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार ब्रॉंझपदकांची...

Read more

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये कुस्तीत या मराठमोळ्या खेळाड़ूची सुवर्णकमाई

आसाम, गुवाहटी । खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राच्या मल्लांनी देखील आपल्या राज्याच्या पदकांचा वाटा उचलायला सुरुवात केली....

Read more

दोस्तीत-दोस्ती अन कुस्तीत-कुस्ती!!!

पुणे। काल(7 जानेवारी) 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरने विजय मिळवत मानाची चांदीची गदा पटकावली. म्हाळूंगे-बालेवाडी...

Read more

दोस्तीत-दोस्ती अन कुस्तीत-कुस्ती – नाशिकचा हर्षवर्धन ‘महाराष्ट्र केसरी’

पुणे। नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने शेवटच्या दीड मिनिटात पट काढण्याचा प्रयत्न करून मिळवलेल्या १ गुणच्या जोरावर शैलेश शेळकेचा ३-२ गुणांनी पराभव...

Read more

अशी आहे महाराष्ट्र केसरी २०२०ची विजेतेपदाची गदा

पुणे। आज(7 जानेवारी)  63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरने विजय मिळवत मानाची चांदीची गदा पटकावली आहे....

Read more
Page 16 of 27 1 15 16 17 27

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.