---Advertisement---

WWE चॅम्पियन ब्रे व्हाईटचे आकस्मिक निधन, वयाच्या 36 व्या घेतला अखेरचा श्वास

---Advertisement---

वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंट म्हणजेच डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) जगतासाठी दुःखाची बातमी समोर येत आहे. तीन वेळचा डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार ब्रे व्हाईट याचे निधन झाले. वयाच्या 36 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. दीर्घ काळापासून तो आजारी होता. डब्ल्यूडब्ल्यूई कंटेंट ऑफिसर ट्रिपल एच याने या बातमीची पुष्टी केली.

(WWE Superstar Bray White Died At Age Of 36)

हेही वाचा-
धोनी आणि युवराजच्या निवृत्तीनंतर ‘या’ खेळाडूने घेतली त्यांची जागा, World Cupपूर्वी अश्विनचा मोठा दावा
अफगाणी गोलंदाजाने शादाबला धाडलं तंबूत, ‘मंकडिंग’चा असा व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---