ना मोनालिसा, ना लोलिता, ही तर चहलची ‘परम सुंदरी’; धनश्रीच्या जबरदस्त डान्सने इंटरनेटवर लावली आग
भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. धनश्रीने टाकलेला प्रत्येक व्हिडिओ चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत असते. आता तिने पुन्हा आपला एक नवा व्हिडिओ चाहत्यांच्या भेटीस आणला आहे आणि तो वेगाने व्हायरलही होतो आहे. धनश्रीने लहंगा घालून केला … ना मोनालिसा, ना लोलिता, ही तर चहलची ‘परम सुंदरी’; धनश्रीच्या जबरदस्त डान्सने इंटरनेटवर लावली आग वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.