‘हा’ दिग्गज म्हणतोय, “भारतीय क्रिकेट म्हणजे गुणवान खेळाडूंची फॅक्टरी”

भारतीय संघाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानने ( Zaheer Khan ) त्याच्या कारकिर्दीत संघासाठी अनेकदा मोलाचे योगदान दिले. त्याने अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिलेला. झहीरनंतर अनेक वेगवान गोलंदाजांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि अजूनही नवीन खेळाडू येतच आहेत. आता याच पार्श्वभूमीवर झहीरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. झहीरच्या मते भारतची क्रिकेटची सिस्टिम एवढी अप्रतिम … ‘हा’ दिग्गज म्हणतोय, “भारतीय क्रिकेट म्हणजे गुणवान खेळाडूंची फॅक्टरी” वाचन सुरू ठेवा