क्रिकेटच्या काळ्या अध्यायाला १२ वर्षे: २०१० स्पॉट फिक्सिंग प्रकरण

खेळ आणि फिक्सिंग कायम एकमेकासोब असणारे समीकरण आहे. प्रत्येक खेळात फिक्सिंग होतच असते. काहीशा प्रलोभनाला बळी पडून खेळाडू खेळाप्रती आपली असलेली निष्ठा विकून टाकतात. डब्ल्यूडब्ल्यूई व बास्केटबॉल लीगमध्ये सामनानिश्चितीचे अनेक प्रकार घडले. क्रिकेटमध्ये १९९९ ला तर सामना निश्चितीच्या प्रकरणामुळे भूकंप आला. मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा, हॅन्सी क्रोनिए यांसारखे दिग्गज या प्रकरणामुळे क्षणात हिरोचे झिरो झाले. … क्रिकेटच्या काळ्या अध्यायाला १२ वर्षे: २०१० स्पॉट फिक्सिंग प्रकरण वाचन सुरू ठेवा