भारताचे असे ६ खेळाडू ज्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीची सुरुवात टी२० विश्वचषकातून झाली

ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचा थरार सुरू आहे. २००७ साली या स्पर्धेला प्रारंभ झाला होता. तेव्हापासून या स्पर्धेचे ७ पर्व पूर्ण झाले असून सध्या ८ वे पर्व सुरू आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच पर्वाचे भारतीय संघाने जेतेपद मिळवले होते. तसेच स्पर्धेचे पहिले पर्व असल्यामुळे अनेक दिग्गज मंडळींनी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याच स्पर्धेतून पदार्पण देखील केले होते. … भारताचे असे ६ खेळाडू ज्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीची सुरुवात टी२० विश्वचषकातून झाली वाचन सुरू ठेवा