प्रियांक पांचालच्या निवडीमूळे संतापला माजी खेळाडू; म्हणाला, “हा त्या खेळाडूवर अन्याय…”

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सुरु होणारा भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) सातत्याने चर्चेत आहे. आधी ओमिक्रोन विषाणू त्यानंतर कर्णधारपदाचा या गोष्टी घडत आहेत. त्याच वेळी आता भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Test Vice Captain Rohit Sharma) दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी गुजरातचा सलामीवीर प्रियांक पांचाल (Priyank Panchal) याची … प्रियांक पांचालच्या निवडीमूळे संतापला माजी खेळाडू; म्हणाला, “हा त्या खेळाडूवर अन्याय…” वाचन सुरू ठेवा