शानदार… जबरदस्त…! एजाज पटेलने घेतल्या भारताच्या १० विकेट्; कुंबळे, लेकरच्या यादीत सामील

मुंबई। शनिवारी (४ डिसेंबर) न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने मोठा इतिहास रचला आहे. त्याने भारताविरुद्ध वानखेडेवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सर्व १० विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. यासह त्याने अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. तिसरा गोलंदाज एजाज पटेलने मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात ११९ धावा देत १० विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने भारताच्या १० … शानदार… जबरदस्त…! एजाज पटेलने घेतल्या भारताच्या १० विकेट्; कुंबळे, लेकरच्या यादीत सामील वाचन सुरू ठेवा