पीव्ही सिंधू बनली बॅडमिंटन विश्व महासंघाच्या ऍथलिट कमिशनची सदस्य, अध्यक्षपदीही लागू शकते वर्णी
भारताला २ वेळा ऑलिंपिक पदके जिंकून देणारी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिची बॅडमिंटन विश्व महासंघा (BWF)च्या ऍथलिट कमिशन (BWF Athlete Commission) ची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २६ वर्षीय सिंधूला ५ इतर खेळाडूंसह सदस्य म्हणून निवडले गेले आहे. सदस्यपदी त्यांचा कार्यकाळ २०२५ पर्यंत असेल. सोमवारी (२० डिसेंबर) बॅडमिंटन विश्व महासंघाने यासंदर्भात घोषणा केली आहे. बॅडमिंटन विश्व … पीव्ही सिंधू बनली बॅडमिंटन विश्व महासंघाच्या ऍथलिट कमिशनची सदस्य, अध्यक्षपदीही लागू शकते वर्णी वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.