जोकोविचच्या संयमाचा फुटला बांध, रागाच्या भरात तोडले रॅकेट; व्हिडिओ होतोय व्हायरल

जागतिक टेनिस क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच हा मैदानावरील आपल्या संयमी व शिस्तप्रिय स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र, सध्या टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यानंतर त्याने केलेल्या एका कृत्यामुळे चाहत्यांची नाराजी ओढावून घेतली आहे. त्याच्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांच्या त्यावर … जोकोविचच्या संयमाचा फुटला बांध, रागाच्या भरात तोडले रॅकेट; व्हिडिओ होतोय व्हायरल वाचन सुरू ठेवा