किती हा क्रूरपणा!! या भारतीय गोलंदाजाच्या फोटोचे अंडरसनने केले तुकडे-तुकडे, व्हिडिओ झाला व्हायरल

इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लाॅर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळवला. भारतीय संघाने या विजयासोबतच कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन आणि भारतीय खेळाडू यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर बऱ्याचदा दोन्ही संघांतील खेळाडूंचा एकमेकांसोबत वाद झालेला दिसला. अशातच आता … किती हा क्रूरपणा!! या भारतीय गोलंदाजाच्या फोटोचे अंडरसनने केले तुकडे-तुकडे, व्हिडिओ झाला व्हायरल वाचन सुरू ठेवा