नोव्हेंबरच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी ‘या’ खेळाडूंना नामांकन, एकाही भारतीयाचं मात्र नाव नाही

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गेल्या काही महिन्यांपासून महिभरातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूला महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार (ICC Player Of The Month) देण्यास सुरुवात केली आहे. दर महिन्याला एक पुरुष आणि एक महिला क्रिकेटपटू या पुरस्काराचा मानकरी ठरतो. मागील नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारासाठीही आयसीसीने ३ पुरुष आणि ३ महिला क्रिकेटपटूंची निवड केली … नोव्हेंबरच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी ‘या’ खेळाडूंना नामांकन, एकाही भारतीयाचं मात्र नाव नाही वाचन सुरू ठेवा