‘ऋतूराजला आता टीममध्ये घ्या, २८व्या वर्षी घेऊन काय करणार?’ ‘या’ दिग्गजाचा मोलाचा सल्ला

आयपीएल २०२१ नंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (ruturaj gaikwad) जबरदस्त प्रदर्शन करत आहे. ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीत विरोधी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. यादरम्यान त्याने खेळलेल्या चार डावांमध्ये १४५ च्या सरासरीने ४३५ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला आगामी काळात दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. अशात माजी दिग्गज दिलीप वेंगसरकर (dilip … ‘ऋतूराजला आता टीममध्ये घ्या, २८व्या वर्षी घेऊन काय करणार?’ ‘या’ दिग्गजाचा मोलाचा सल्ला वाचन सुरू ठेवा