दशकभरात जे जमले नाही ते ‘रोहित’ आल्यापासून साध्य होतय! पाहा ही आकडेवारी

इंग्लंड व भारत यांच्यादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) सुरु झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा व केएल राहुल यांनी पहिल्या डावात २० षटके खेळून काढत … दशकभरात जे जमले नाही ते ‘रोहित’ आल्यापासून साध्य होतय! पाहा ही आकडेवारी वाचन सुरू ठेवा