अँडरसनने ओलांडली ‘द वॉल’! द्रविडला मागे सोडत केला ‘हा’ विक्रम

लीड्स येथील प्रसिद्ध हेडिंग्ले मैदानावर इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी खेळली जात आहे. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने नियमित अंतराने तीन बळी मिळवत भारतीय संघाची वाताहत केली. गोलंदाजीत शानदार फॉर्ममध्ये असलेल्या अँडरसनने या सामन्यात उतरताच एका … अँडरसनने ओलांडली ‘द वॉल’! द्रविडला मागे सोडत केला ‘हा’ विक्रम वाचन सुरू ठेवा