जो रुटच इंग्लंडचा ‘नंबर वन’ कर्णधार! वॉन, स्ट्रॉससारखे दिग्गजही पडले मागे

लीड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यातील चौथ्या दिवशी (२८ ऑगस्ट) इंग्लंड संघाने भारतीय संघावर १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला आहे. यासह कसोटी मालिका १-१ च्या बरोबरीत आणली आहे. या विजयासह कर्णधार जो रूटने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रूटच्या नेतृत्वाखाली … जो रुटच इंग्लंडचा ‘नंबर वन’ कर्णधार! वॉन, स्ट्रॉससारखे दिग्गजही पडले मागे वाचन सुरू ठेवा