फक्त ७ खेळाडूंनी केलंय टी२०मध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व, चक्क २ मुंबईकरांचा आहे यात समावेश

आगामी टी२० विश्वचषक २०२१ ते बिगुल वाजल्यापासून सर्वांचे लक्ष या मोठ्या स्पर्धेवर लागले आहे. यादरम्यान भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याने अचानक टी२० विश्वचषकानंतर आपण भारताच्या टी२० संघाच्या नेतृत्त्वाच्या जबाबदारीतून मुक्त होणार असल्याची घोषणा करत सर्वांनाच चकित केले आहे. विराटनंतर मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याच्यावर ही जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा आहे. … फक्त ७ खेळाडूंनी केलंय टी२०मध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व, चक्क २ मुंबईकरांचा आहे यात समावेश वाचन सुरू ठेवा