अंतिम सामन्यात ‘कॅप्टनकूल’ धोनी करणार असा विक्रम, जो आजवर ना कुणी केला ना कुणाला जमला

इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या विजेत्या संघाचे नाव जाणून घेण्याची सर्वांनाच आतुरता लागून आहे. शुक्रवार रोजी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबई येथे यंदाच्या हंगामातील अंतिम सामना रंगणार आहे. ३ वेळचा आयपीएल विजेता चेन्नई संघ आणि २ वेळा चषक उंचावणारा कोलकाता संघ, या दोन्हीही संघांनी या हंगामात प्रभावी प्रदर्शन केले … अंतिम सामन्यात ‘कॅप्टनकूल’ धोनी करणार असा विक्रम, जो आजवर ना कुणी केला ना कुणाला जमला वाचन सुरू ठेवा