अबब! ३९९ ते ४०० कसोटी विकेट्सपर्यंतचा प्रवास करण्यासाठी नेथन लायनला लागले तब्बल ३२६ दिवस

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात नुकताच ऍशेस मालिकेतील पहिला सामना पार पडला आहे. ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर झालेला हा सामना यजमान ऑस्ट्रेलिया ९ विकेट्सने जिंकला आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या या सामना विजयात, जितका वाटा कर्णधार पॅट कमिन्स आणि फलंदाज ट्रॅविस हेड यांचा राहिला, तितकाच फिरकीपटू नेथन लायन याचाही राहिला. या ३४ वर्षीय गोलंदाजाने या … अबब! ३९९ ते ४०० कसोटी विकेट्सपर्यंतचा प्रवास करण्यासाठी नेथन लायनला लागले तब्बल ३२६ दिवस वाचन सुरू ठेवा