“… म्हणून अश्विनपेक्षा जडेजाला जास्त महत्व मिळते”
भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा (pragyan ojha) याने भारतीय संघातील सध्याचे दोन दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रवींद्र जडेजा (ravindra jadeja) यांच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघ जेव्हा-जेव्हा विदेश दौऱ्यावर जातो, तेव्हा रविचंद्रन अश्विनपेक्षा जडेजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. आता ओझाने यामागचे मुळ कारण स्पष्ट … “… म्हणून अश्विनपेक्षा जडेजाला जास्त महत्व मिळते” वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.