‘चांगल्या संघात अनेक नेते नसतात’, विराटला हटवून रोहितला वनडे कर्णधार करण्यामागचे कारण गांगुलीकडून उघड

बीसीसीआय (BCCI) ने आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) याला भारतीय संघाचा टी-२० आणि एकदिवसीय प्रकारातील कर्णधार घोषित केले. बीसीसीआयने विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यामागचे कोणतेच कारण स्पष्ट केले नव्हते. बीसीसीआयच्या या  निर्णयानंतर चाहत्यांची नाराज उघड झाली होती. अशात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी यामागचे कारण आणि संघाच्या भविष्याविषयी मत … ‘चांगल्या संघात अनेक नेते नसतात’, विराटला हटवून रोहितला वनडे कर्णधार करण्यामागचे कारण गांगुलीकडून उघड वाचन सुरू ठेवा