सूर्यकुमारच्या ‘त्या’ कृत्याचे केले जातेय चाहत्यांकडून कौतुक

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाच्या उत्तरार्धाला रविवारपासून (१९ सप्टेंबर) दुबई येथे सुरुवात झाली. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात आमने-सामने आले. अडखळत्या सुरुवातीनंतर चेन्नईने ऋतुराज गायकवाडच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर १५६ धावा धावा धावफलकावर लावल्या. ऋतुराजच्या या अप्रतिम खेळीनंतर मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव याने केलेल्या एका कृतीमुळे सर्वजण त्याचे कौतुक करत … सूर्यकुमारच्या ‘त्या’ कृत्याचे केले जातेय चाहत्यांकडून कौतुक वाचन सुरू ठेवा