रोहितच्या संगीत सोहळ्यात विराटने सोनाक्षी सिन्हासोबत केलेला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मासाठी १३ डिसेंबर हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी रोहित शर्मा आपली प्रेयसी रितिका सजदेहसोबत विवाह बंधनात अडकला होता. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. आता विवाह करून ६ वर्ष उलटली आहेत. या खास दिवशी अनेक चाहत्यांनी आणि क्रिकेटपटूंनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या लग्नसोहळ्यातील … रोहितच्या संगीत सोहळ्यात विराटने सोनाक्षी सिन्हासोबत केलेला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल वाचन सुरू ठेवा