बॅडमिंटन

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: किदांबी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या किदांबी श्रीकांतने उपउपांत्यपूर्व फेरीत अर्यमान टंडन विरुद्ध विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश ...

सायना नेहवालचा राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

नागपूर। भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज प्रवेश केला आहे. तिचा आज उपउपांत्यपूर्व फेरीत जी. वृषालीशी सामना झाला. या ...

पीव्ही सिंधूची इंडिगो एयरलाईन कंपनीवर जोरदार टीका

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने आज ट्विटरवर इंडिगो एयरलाईन कंपनीवर वाईट आणि उद्धट वागणूक मिळाल्याची टीका केली आहे. ती आज मुंबईला प्रवास करत होती ...

गतविजेता सौरभ वर्मा वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधून बाहेर

नागपूर । गतविजेता सौरभ वर्माने वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो सध्या दुखापतीमधून सावरत असून पुढील स्पर्धेच्या फिटनेससाठी तो लक्ष देणार ...

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यपालांकडून किदांबी श्रीकांतआणि प्रणॉयला शुभेच्छा

हैद्राबाद। आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे राज्यपाल एएसएल नरसिंह यांनी बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि एच एस प्रणॉयचे कौतुक करताना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीकांत आणि प्रणॉय ...

कधी होणार किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत अव्वल

आज भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी पोहचला. त्यामुळे साहजिकच हा खेळाडू जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कधी पटकावेल याचे वेध आता ...

Breaking: किदांबी श्रीकांत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर

जागतिक बॅडमिंटन असोशिएशनने नव्यानेच घोषित केलेल्या क्रमवारीत किदांबी श्रीकांत दुसऱ्या स्थानी आला आहे. फ्रेंच ओपन सुपरसिरीजनंतर आज ही क्रमवारी घोषित करण्यात आली. श्रीकांतची कारकिर्दीतील ...

किदांबी श्रीकांत याची ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी शिफारस !

भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू श्रीकांत किदांबीसाठी हे वर्ष खूप चांगले ठरले आहे. फ्रेंच ओपन सुपर सिरीज जिंकल्यानंतर आज बुधवारी माजी क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी ...

कि. श्रीकांतने मिळवले फ्रेंच ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद

आज फ्रेंच ओपन सुपर सिरीजची अंतिम फेरी पार पडली. यात भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने विजय मिळवला. हे श्रीकांतचे या वर्षातील चौथे विजेतेपद आहे. ...

कि. श्रीकांत फ्रेंच ओपन सुपर सेरीजच्या अंतिम फेरीत

आज फ्रेंच ओपन सुपर सिरीजची अंतिम फेरी रंगणार आहे. भारताचा किदांबी श्रीकांतने काल उपांत्य फेरीत विजय मिळवून या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडाक्यात प्रवेश केला ...

एच एस प्रणॉय, श्रीकांत , सिंधु फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

काल भारतीय बॅडमिंटनपटूंनी फ्रेंच ओपन सुपर सिरीज मध्ये दमदार कामगिरी केली. भारताचे एच एस प्रणॉय, किदांबी श्रीकांत, पी व्ही सिंधू यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश ...

प्रणॉय आणि साई प्रणीत फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत 

सध्या सुरु असलेल्या फ्रेंच ओपन सुपर सिरीजमध्ये भारताचे बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय आणि बी. साई प्रणीतने आज पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. ...

क्रिकेटपटूंनी गमावले, या खेळाडूंनी कमावले

काल जागतिक स्थरावर वेगवेगळ्या खेळात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. काल बॅडमिंटन, हॉकी, टेनिस, गोल्फ अशा क्रिकेट व्यतिरिक्त खेळात भारताची उत्तम कामगिरी झाली आहे. ...

के. श्रीकांत डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीत

भारताचा बॅडमिंटन खेळाडू किदम्बी श्रीकांत डेन्मार्क ओपन स्पर्धेत उत्तम कामगिरी करत अंतिम फेरीत पोहचला आहे. त्याने उपांत्य फेरीत हॉंगकॉंगच्या वाँग विंग कि विन्सन्टचा पराभव ...

भारतीय बॅडमिंटनपटूंची डेन्मार्क ओपनमधील पहिल्या फेरीतील कामगिरी

डेन्मार्क ओपनची सुरुवात भारतीयांसाठी मिश्र स्वरूपाची झाली. या सुपर सिरीजमध्ये जिच्याकडून पदकाची सर्वात जास्त अशा होती ती पीव्ही सिंधू पहिल्याच फेरीत गारद झाली. साईना ...