क्रिकेट

IND vs ENG: सुंदरची घातक गोलंदाजी, लॉर्ड्सवर ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी टीम इंडियाला 193 धावांची गरज

लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय संघासमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले आहे (IND vs ENG). इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांवर आटोपला. ...