फुटबॉल
वडिलांच्या निधनावर लिओनेल मेस्सीची भावूक प्रतिक्रिया समोर! जाणून घ्या काय म्हणाला?
अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलर आणि विश्वचषक विजेता फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने (Lion messi on his Father Death) सुमारे आठवड्याभरानंतर त्याचे वडील जॉर्ज मेसी यांच्या निधनावर भावना व्यक्त....
वडिलांच्या निधनानंतर लिओनेल मेस्सीने घेतला मोठा निर्णय, फुटबॉलमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक
जगातील सर्वाेत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सीवर काही दिवसांपूर्वी दु:खाचा डोंगर कोसळला. काही दिवसांपूर्वी मेस्सीच्या वडिलांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. मेस्सीच्या....
लिओनेल मेस्सीवर दुःखाचा डोंगर; वडील जॉर्ज मेस्सी यांचे निधन
फुटबॉल जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सीवर मोठे दुःख कोसळले आहे. मेस्सीचे वडील जॉर्ज मेस्सी यांचे दीर्घ आजारानंतर वयाच्या 68व्या वर्षी निधन झाले आहे.....
काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO: सामना सुरू असताना वीज कोसळून 24 वर्षीय खेळाडूचा मृत्यू, अनेकजण जखमी
सामना सुरू असताना हर्ट-अटॅक किंवा चेंडू लागून खेळाडूंच्या मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत. नुकतेच फुटबॉलच्या मैदानात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. थायलंडमध्ये मंगळवारी (4 ऑगस्ट)....
भारतीय फुटबॉलसाठी ऐतिहासिक क्षण! पाच वेळचा विश्वविजेता ब्राझील प्रथमच भारतात
भारतीय फुटबॉल चाहत्यांचे एक दीर्घकाळापासूनचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. जगातील सर्वात यशस्वी फुटबॉल संघ आणि पाच वेळा विश्वचषक जिंकणारा संघ असलेला ब्राझील पहिल्यांदाच भारताच्या....
नेमार ज्युनिअरने आंतरराष्ट्रीय निवृत्ती केली जाहीर; म्हणाला, “ब्राझीलसाठी रक्ताचे पाणी …”
ब्राझीलचा सर्वकालिन सर्वाधिक गोल करणारा खेळाडू नेमार ज्युनिअरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे राष्ट्रीय संघासोबतचा त्याचा 16 वर्षांहून अधिक काळाच्या कारकिर्दीचा शेवट....
ब्राझील कोलकातामधील फुटबॉल प्रेमाने थक्क! ऐतिहासिक सामन्याच्या आयोजनाचे प्लानिंग सुरू
ब्राझीलचा पुरुष राष्ट्रीय संघ एका आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यासाठी भारतात येण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात हा होऊ शकतो. या सामन्यासाठी यजमान शहर म्हणून कोलकाताचे नाव समोर....
स्पेनच्या वर्ल्डकप विजयाच्या आनंदावर विरजण; जल्लोषादरम्यान अपघातात 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू!
स्पेनने १६ वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेरीस फिफा विश्वचषकावर पुन्हा एकदा आपलं नाव कोरलं. गतविजेत्या अर्जेंटिनाचा पराभव करत स्पेनने वर्ल्डकपवर नाव इतिहास घडवला. मात्र, या जल्लोषाला....
FIFA WC26 Final: आकडेवारींमध्येही स्पेन चॅम्पियन, अर्जेंटिनाला पराभूत करत मोडला इटलीचा वर्ल्ड रेकॉर्ड
फिफा विश्वचषक 2026 चा विजेता संघ स्पेन ठरला. त्यांनी केवळ अंतिम सामना जिंकला नाही, तर अनेक विक्रमेही रचली आहेत. सोमवारी (20 जुलै) न्यूजर्सी स्टेडियमवर खेळल्या....
FIFA 2026 CHAMPIONS: स्पेनचा ऐतिहासिक विजय अन् 481 कोटींचं बक्षीस! अर्जेंटिनाही पराभवानंतर मालामाल
काल, 19 जुलै रोजी, रॉड्रीच्या नेतृत्वाखालील स्पेनने फिफा FIFA विश्वचषक 2026 जिंकून इतिहास घडवला. अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव केला. दोन्ही संघांमधील हा....
FIFA 2026: स्पेन पुन्हा विश्वविजेता… अर्जेंटिनाचा 1-0 ने पराभव करत जिंकला किताब
न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियमवर झालेल्या फिफा विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात स्पेनने इतिहासाची पुनरावृत्ती केली. 16 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, स्पेन पुन्हा एकदा फिफा विश्वचषक विजेता बनला. एका....
फिफा वर्ल्ड कपच्या बक्षीस रकमेचा आकडा चक्रावून सोडणारा, विजेत्यावर होणार पैशांचा पाऊस; वाचा कोणाच्या पदरात किती रक्कम पडणार
फिफा विश्वचषक 2026चा अंतिम सामना (फायनल) आज रात्री 12:30 वाजल्यापासून अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात खेळवला जाणार आहे. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघ सलग दुसरे जेतेपद....
FIFA WC 2026: अर्जेंटिना-स्पेन फायनल किती वाजता? भारतात सामना फ्रीमध्ये कुठे पाहाल, जाणून घ्या…
फुटबॉल विश्वातील सर्वात मोठा सामना फिफा विश्वचषक 2026 ची FIFA WC 2026 अंतिम फेरी आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. FINAL MATCH FIFA 2026....
फुटबॉल प्रेमापुढे अभ्यासही थांबला! अर्जेंटिना-स्पेन फिफा फायनलमुळे केरळ सरकारचा मोठा निर्णय
केरळ हा फुटबॉलवेडा राज्य आहे. तेथे या खेळाची मुळे खोलवर रुजलेली असून, मोठ्या प्रमाणावर सामुदायिक स्पर्धा आणि अनेक दशकांपासून सुरू असलेल्या उत्साही स्थानिक लीग्स आयोजित....
10 गोलच्या थरारक सामन्यात इंग्लंडची फ्रान्सवर मात, 44 वर्षांनंतर फिफा वर्ल्ड कपमध्ये घडले ‘असे’
फिफा विश्वचषक 2026 मध्ये रविवारी (19 जुलै) तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्स आणि इंग्लंड भिडले. त्यामुळे मियामी स्टेडियमवर आलेल्या प्रेक्षकांना 10 गोलचा रोमांचक सामना पाहण्याची संधी मिळाली.....

















