Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठीत माहिती- क्रिकेटर एमएसके प्रसाद

मराठीत माहिती- क्रिकेटर एमएसके प्रसाद

April 24, 2022
in क्रिकेट, खेळाडू
Photo Courtesy: Twitter/BCCI

Photo Courtesy: Twitter/BCCI


संपुर्ण नाव- मन्नवा श्रीकांत प्रसाद

जन्मतारिख- 24 एप्रिल, 1975

जन्मस्थळ- गुंटूर, आंध्र प्रदेश

मुख्य संघ- भारत आणि आंध्र

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 10 ते 14 ऑक्टोबर, 1999

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध बांग्लादेश, तारिख – 14 मे, 1998

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 6, धावा- 106, शतके- 0

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 17, धावा- 131, शतके- 0

थोडक्यात माहिती-

-1994-95मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या एमएसके प्रसादने आंध्र प्रदेस रणजी ट्रॉफी संघाकडून चांगली कामगिरी केली होती.

-त्याने 1997-98च्या पाकिस्तान अ विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यावेळी लक्षमीय कागिरी करत त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले होते.

-नयन मोंगिया यांना दुखापत झाल्याने 1999ला प्रसादचे कसोटीतील यष्टीरक्षकाचे स्थान पक्के झाले. तो न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाचा यष्टरीरक्षक होता.

-प्रसादने 1999-2000 या हंगामात 6 कसोटी सामने खेळले. मात्र त्याची कामगिरी जास्त चांगली न राहिल्याने त्याला आपले स्थान गमवावे लागले.

-वनडेतील आपली उत्कृष्ट कामगिरी प्रसादने नैरोबीतील दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या अंतिम सामन्यात केली. यावेळी त्याने 63 धावा केल्या पण भारताने तो सामना गमवला.

-प्रसादने देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची कामगिरी चालू ठेवली. 2002-03च्या हंगामात त्याने 44.35च्या सरासरीने 754 धावा केल्या.

-2007मध्ये तो आंध्र प्रदेश रणजी ट्रॉफी संघाचा कर्णधार होता.

-वयाच्या 33व्या वर्षी म्हणजेच 2008मध्ये प्रसादने क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती घेतली.

-2015मध्ये प्रसादची राष्ट्रीय निवडकर्ता पदी नियुक्ती झाली.


Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

सतत ऑस्ट्रेलियाला नडणारा मास्टर ब्लास्टर...

Faf-du-Plessis

'आम्ही मोठी धावसंख्या उभारू शकलो असतो, पण...', आरसीबीच्या कर्णधाराने सांगितली कुठे झाली चूक

Ajinkya-Mehta-of-Aqua-Riders-playing-...-bowler-at-Deccan-Gymkhana-ground

अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग: रोहन स्ट्रायकर्स, स्नो लेपर्ड्सचा उपांत्य फेरीत प्रवेश

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143