महा स्पोर्ट्स देशातील पहिली मराठी स्पोर्ट्स न्यूज वेबसाईट आहे. याची वेबसाईटची स्थापना ३० डिसेंबर २०१६ रोजी झाली आहे.
महा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आजपर्यंत लाखो क्रीडाप्रेमी जोडले गेले आहेत. सध्या महा स्पोर्ट्सचे महिन्याचे विविध माध्यमांवरील मिळून एकूण ६० लाखांपेक्षा जास्त वाचक आहेत. फेसबुकच्या माध्यमातून महा स्पोर्ट्सच्या पेजला ५ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच ट्विटर, इंस्टाग्राम, हॅलो, लिंकडीन, टेलीग्राम, वाॅट्सअप आणि युट्युबच्या माध्यमातून सतत नाविण्यपुर्ण तसेच अचूक कंटेंट फॅन्सपर्यंत पोहचवला जातो.
विविध खेळांच्या बातम्या, खेळाडूंच्या मुलाखत, अग्रलेख, व्हिडीओ तसेच इंफोग्राफिक्सच्या माध्यमातून जगभरातील मराठी बांधवांसाठी क्रीडा क्षेत्रातील कंटेंट महा स्पोर्ट्सकडूव उपलब्ध करुन दिला जात आहे.
येत्या काळात जगातील प्रादेशिक भाषांमधील पहिल्या क्रमांकाचे क्रीडा न्यूज वेबसाईट होण्याचे आमचे उदिष्ठ आहे. अचूक, परिपुर्ण आणि नाविण्यपुर्ण क्रीडा कंटेंट जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहचविण्याचे आमचे लक्ष आहे.
Pune office: Tel: 020- 2551 1615
Mumbai office: Tel: 9975660922
Contacts: [email protected]
Press Note: [email protected]
Career: [email protected]