फुटबॉल
SAFF CUP: ब्लू ब्रिगेडची फायनलमध्ये एन्ट्री! पेनल्टी शूट आऊटमध्ये लेबनॉनवर केली मात
बेंगलोर येथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ कप स्पर्धेत शनिवारी (1 जुलै) भारत विरुद्ध लेबनॉन असा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. ...
BREAKING: भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिमॅक यांच्यावर कारवाई, सॅफ कपमधील वाद नडला
भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगॉर स्टीमॅक यांच्यावर सॅफ कप शिस्तपालन समितीने कारवाई केली आहे. कुवेत विरुद्धच्या सामन्यात झालेल्या वादानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. ...
FIFA Rankings : टीम इंडियाने उंचावली 140 कोटी भारतीयांची मान, पाच वर्षात पहिल्यांदाच केला ‘हा’ कारनामा
भारतीय पुरुष फुटबॉल संघाने 140 कोटींहून अधिक भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारी कामगिरी केली आहे. खरं तर, भारताने इतिहास रचला आहे. भारताने जागतिक फुटबॉलमध्ये सर्वोत्तम ...
धक्कादायक! साळगावकर एफसी बंद करण्याचा निर्णय! भारतीय फुटबॉलमधील मानाच्या ट्रॉफी केलेल्या नावे, चाहते नाराज
भारतीय फुटबॉलमधील नामांकित फुटबॉल क्लबपैकी एक असलेल्या साळगावकर एफसी संघाने आपला वरिष्ठ संघ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. साळगावकर एफसीच्या मालकांनी गोवा फुटबॉल असोसिएशनकडे ...
SAFF CUP: ब्लू ब्रिगेडने उंचावली विजयी पताका! नेपाळला 2-0 ने केले पराभूत, छेत्रीचा पुन्हा गोल
बेंगलोर येथे खेळल्या जात असलेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ फुटबॉल कपमध्ये शनिवारी (24 जून) भारत विरुद्ध नेपाळ असा सामना खेळला गेला. भारतीय ...
बर्थडे स्पेशल: फुटबॉलविश्वाला पडलेले गोड स्वप्न लिओनेल मेस्सी
एकविसाव्या शतकात फुटबॉल जगतात दोन नावांमध्ये महानतेची नेहमी चर्चा केली जाते. ही दोन नावे म्हणजे अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी व पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो. मैदानावरील खेळ ...
SAFF CUP: ‘ब्लू ब्रिगेड’कडून पाकिस्तान चारीमुंड्या चीत! कॅप्टन छेत्रीची हॅट्रिक
बेंगलोर येथील श्री कांतीरवा फुटबॉल स्टेडियमवर दक्षिण आशियाई फुटबॉल कप म्हणजेच सॅफ कपला सुरुवात झाली. भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेल्या या सामन्यात ...
फुटबॉलच्या मैदानात आज ‘भारत-पाकिस्तान’ आमनेसामने! बेंगलोरमध्ये रंगणार महासंग्राम
बुधवार (21 जून) बेंगलोर येथील श्री कांतीरवा फुटबॉल स्टेडियम येथे दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ चॅम्पियनशिपला सुरुवात होईल. स्पर्धेतील पहिला सामना यजमान भारत ...
नेमार, रोनाल्डो अन् मेस्सी! यांंच्यापेक्षाही सुनिल छेत्रीने देशासाठी केलंय जीवाच रान
जागतिक फुटबॉल क्रिकेटमध्ये भारताच्या दोन फुटबॉल पटूंची नावं हमखास घेतली जातात. त्यात एक आहे बायचुंग भूतिया तर दुसरा सुनिल छेत्री. याच सुनिल छेत्रीच्या नावावर ...
अखेर पाकिस्तान संघाला मिळाला भारताचा व्हिसा, ‘या’ दिवशी होणार IND vs PAK सामना; लगेच वाचा
भारत विरुद्ध पाकिस्तान संघात दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ चॅम्पियनशिप स्पर्धेचा महासंग्राम 21 जून रोजी होणार आहे. हा सामना बुधवारी (दि. 21 जून) बंगळुरूच्या कांतीरवा ...
BREAKING: भारताने उंचावला इंटरकॉन्टिंनेंटल फुटबॉल कप, कॅप्टन छेत्री ठरला नायक
भुवनेश्वर येथे खेळल्या गेलेल्या इंटरकॉन्टिंनेंटल फुटबॉल कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान भारतीय संघाने विजय मिळवला. कलिंगा स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात भारताने 2-0 असा ...
स्टार फुटबॉलपटू ‘बाबू कमल’ बनला अभिनेता, वाचा सविस्तर
प्रसिद्ध दिग्दर्शक मनीष तिवारी हे नवीन सिनेमा घेऊन येतायेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांची निर्मिती असलेला तो सिनेमा म्हणजेच ‘चिडियाखाना’ ...
‘2026 मध्ये मी फीफा विश्वचषकामध्ये सहभागी होणार नाही’ :लिओनेल मेस्सी
अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू आणि विश्वविजेता लियोनेल मेस्सी याने पुढील फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये सहभागी होणार नसल्याची पुष्टी केली. 2022 चा विश्वचषक विजेता सध्या चीनमध्ये. तर ...
सुनील छेत्री बनणार बापमाणूस, मैदानावर खास सेलिब्रेशन करत चाहत्यांना दिली गुड न्यूज- व्हिडिओ
प्रत्येकजण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या एखाद्या गोष्टीचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतो. तसेच, त्या आनंदाची बातमी चाहत्यांना देण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळी पद्धत वापरतो. काहीजण थेट सोशल ...