सेंचुरियनमध्ये झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात काल दक्षिण आफ्रिका संघाने ६ विकेटने विजय मिळवला. याबरोबर आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरीही केली.
परंतु या सामन्यात एक अशी गोष्ट पहायला मिळाली जी सहसा पहायला मिळत नाही. काल धोनीने जेव्हा ५२ धावांची खेळी केली तेव्हा एकवेळ धोनी मनीष पांडेवर चांगलाच संतापलेला दिसला.
कॅप्टन कूल अशी ओळख अशी ओळख असणारा धोनी चिडण्याचे कारण म्हणजे शेवटच्या षटकात मनीष पांडेचे लक्ष हे खेळावर नसून दुसरेच कुठेतरी होते.
“ओए ##$%^&*!@ के इधर ले, उधर क्या देख रहा है।” असे काही शब्द मात्र स्टंपमधील माईकमध्ये रेका्ॅर्ड झाले होते.
https://twitter.com/yashrma/status/966429754244173824
ही घटना शेवटच्या षटकात झाली. काल धोनीने टी२० कारकिर्दीतील दुसरे शतक केले.
विडीओ:
https://twitter.com/ThaukrAkhilesh/status/966573327870390274
https://twitter.com/CricketGuru938/status/966548637357453312