---Advertisement---

दुसरी कसोटी: भारताला पहिला झटका !

---Advertisement---

कोलंबो: येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची एक विकेट शिखर धवनच्या रूपाने गेली आहे. शिखर धवनने ३७ चेंडूत ३५ धावा करत तंबूचा रस्ता धरला.

भारतीय संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुल यांनी जबदस्त सुरुवात करत १०.१ षटकात ५६ धावांची सलामी दिली. त्यात ३५ धावा ह्या एकट्या शिखर धवनच्या होत्या.

त्याला दिलरुवान परेराने एलबीड्ब्लु केले. सद्यस्थितीत भारताचे १८ षटकांत ८४ धावा झाल्या असून केएल राहुल ३८ तर चेतेश्वर पुजारा ११ धावांवर खेळत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment