एसआरएच

हेडनच्या मुंगुस बॅटनंतर आता राशिद खान वापरतोय कॅमल बॅट

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बीग बॅश लीग सुरु आहे. या लीगमध्ये रविवारी(29 डिसेंबर) मेलबर्न रेनिगेड्स विरुद्ध ऍडलेड स्ट्रायकर्स संघात सामना पार पडला. या सामन्यात राशिद खानने ...