टोकियो ऑलिम्पिक
नीरजवर बक्षीसांचा वर्षाव! भारताच्या पहिल्या सुवर्णपदक विजेत्या ॲथलीटला आनंद महिंद्रांकडून ‘खास’ भेट
भारतासाठी टोकियो ऑलिम्पिक यशस्वी ठरले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण ७ पदकं मिळाली. त्यातही शनिवारी (७ ऑगस्ट) भारतासाठी भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णमयी कामगिरी केली. ...
नीरजच्या सुवर्ण यशाचा उत्साह! “मेरे देश की धरती” गाण्यावर ७२ वर्षीय गावसकरांनी आनंदाने धरला ठेका
टोकियो। भारताच्या नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी (७ ऑगस्ट) भालाफेक क्रीडाप्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज ८७.५८ मीटर भाला फेक करत अव्वल ...
सीएसकेचा मोठा निर्णय! सुवर्ण विजेत्या नीरजला देणार एक कोटी आणि ‘ही’ खास भेट
टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमधून शनिवारी (७ ऑगस्ट) भारत देशासाठी एक ऐतिहासिक बातमी समोर आली. भारताचा पुरुष भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारताच्या ऑलिम्पिक ...
बीसीसीआयची मोठी घोषणा, ऑलिम्पिक विजेत्यांना देणार ‘इतक्या’ रकमेचे रोख पारितोषिक
जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धां टोकियो येथे सुरू आहेत. शनिवारी (७ ऑगस्ट) भारतीय पथकाने अखेरच्या दिवशी आपले आव्हान सादर ...
भारतीयांसाठी भावूक क्षण! १३ वर्षानंतर वाजले ऑलिम्पिकमध्ये भारताचे राष्ट्रगीत, पाहा व्हिडिओ
सध्या जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमधून शनिवारी (७ ऑगस्ट) संपूर्ण भारत देशासाठी एक ऐतिहासिक बातमी समोर आली. भारताचा पुरुष भालाफेकपटू नीरज ...
इतिहास घडला! भारताच्या नीरज चोप्राने मिळवले भालाफेकीत सुवर्णपदक
टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय आव्हानाच्या अखेरच्या दिवशी (शनिवारी, ७ ऑगस्ट) भारताचा अखेरचा ऍथलिट भालाफेकपटू नीरज चोप्रा सहभागी होत होता. सर्व भारतीयांना त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. ...
भारतीय गोल्फर अदिती अशोकला ऑलिम्पिकमधील पदकाने हुलकावणी दिली, पण देशासाठी ती इतिहास ठरली
भारतीय गोल्फर अदिती अशोक टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यापासून हुकली आहे. अदितीने शेवटच्या होलमध्ये पदक गमावले आहे. तर अमेरिकेच्या नेली कोर्डाने सुवर्ण जिंकले आहे. अदिती ...
जय बजरंगा! टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंग पूनियाने मिळवून दिले कुस्तीतील दुसरे पदक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी (७ ऑगस्ट) भारताचे कुस्तीतील आव्हान संपले. ऑलम्पिकमध्ये शिल्लक असलेला भारताचा अखेरचा कुस्तीपटू बजरंग पूनिया याने ६५ किलोग्राम फ्रीस्टाइल गटात कांस्य पदकासाठी ...
ऐतिहासिक सामन्यासाठी नीरज करतोय ‘अशी’ तयारी, व्हिडिओ झाला व्हायरल
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा शनिवारी (७ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर आहे. पुरुषांच्या भालाफेक प्रकारात त्याने पदक जिंकले तर, ऑलिम्पिक ऍथलेटीक्समध्ये भारताला ...
महिला हॉकीपटूंचे कौतुक! ऑलिम्पिकमधील शानदार कामगिरीबद्दल हरियाणा सरकारकडून इतक्या रुपयांचे बक्षीस जाहीर
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघाने उत्तम कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केले आहे. पुरुष संघाने कांस्यपदकाची कमाई केली आहे. तर महिला संघाला ...
पीएम मोदींचा दिल्लीतून टोकियोला कॉल, निराश महिला हॉकीपटूंचा ‘या’ शब्दांत वाढवला उत्साह
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (६ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकापासून वंचित राहिलेल्या भारतीय महिला हॉकी संघाशी संवाद साधला. या दरम्यान अनेक खेळाडू रडू ...
शेवयपर्यंत चिवट झुंज देऊनही भारतीय महिला हॉकीपटूंचे स्वप्न धुळीस, भर मैदानात कोसळलं रडू
भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत इतिहास रचला आहे. परंतु चांगली कामगिरी करूनही भारतीय महिला हॉकी संघाचे पहिले ऑलिम्पिक पदक ...
ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक विजयानंतर गोलपोस्टवर का बसला श्रीजेश? स्वत:च केलाय खुलासा
ऑलिम्पिकमध्ये ४१ वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाला पदक पटकावण्यात यश आले आहे. भारताने गुरुवारी (५ ऑगस्ट) झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीचा ५-४ ने पराभव करून ...
‘ऑलिम्पिक २०२४ मध्ये क्रिकेटचाही समावेश करा’, इंग्लंड-भारत कसोटीदरम्यान प्रेक्षकाने केली मागणी
सध्या जगभरात टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेची चर्चा होत आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी मोठे यश मिळवले आहे. दरम्यान, या काळात क्रिकेटही ऑलिम्पिकचा ...
कौतुकास्पद!! थेट पंतप्रधान कार्यालयातून झाले भारतीय हॉकी संघाचे कौतुक, थेट पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
गुरुवार (५ ऑगस्ट) भारतीय पुरुष हॉकी संघासाठी खूप मोठा दिवस आहे. तब्बल ४१ वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहासाला गवसणी घालत ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक ...